महाराष्ट्र 24 ; दिल्ली- अँटी करप्शन फंक्शन ऑफ इंडिया यांचे तर्फे नॅशनल डायमंड पुरस्कार 21 फेब्रुवारी ला सकाळी 10.30 वाजता दिल्ली मध्ये संपन्न झाला .शिक्षा नोकरी कार्यरत असून शासन आणी जनता या मधिल दुवा बनुन काम केल्यास भ्रष्टाचार होत नाही. काम देखील उत्तम प्रतिचे होते हे देखील करुण दाखवले, एक नवीन वाट निर्माण केली आपला देश आपली जनता आणी आपल शासन हा आदर्श सर्व समाज व्यवस्था मध्ये निर्माण केला. सांगली येथील मिरज तहसील कार्यालयात शफियाजी जमादार अवल कारकुन म्हनून नोकरीला असुन यांनी ही नवी वाट निर्माण केली आहे.
ह्या पुरस्कारास एम.एस. भुकारी हे कतार वरून तसेच चंद्रशेखर आझादचे नातू अमित आझाद, व मिस्टर यो. चँग हो हे कोरियन मिनिस्टर व सर डॅनियल चुभुरु अर्जान्टीना हे देखील उपस्थित होते.