विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- मुंबई ; विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले. यावेळीअधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन सुरु केले आहे. महिला अत्याचारास विविध मुद्यांवर विरोधकांनी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *