महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांचा मंत्रिगट स्थापन ; हा तर महाराष्ट्र राज्याला मिळालेला बहुमान ; पि.के.महाजन….जेष्ठ कर सल्लागार.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ सप्टेंबर । सरकारने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजीत दादांची GST प्रणालीतील त्रुटी दुर करण्यासाठीच्या सुधारणा संदर्भात उपाय व सुचना करण्या साठीच्या नेमलेल्या विवीध राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्र्यांचा मिळून एक गट समीती स्थापन करण्यात आली आहे सदर मंत्रीगटाचे अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री माननीय अजीत दादा पवार याची निवड झाली आहे…..म्हणून माननीय दादांचे हार्दिक अभिनंदन ……महाराष्ट्र राज्य शासनाचा कर प्रणालीतील अनुभव बघता महाराष्ट्र राज्याला मिळालेला हा एक बहुमान आहे….या पुर्वी विक्रीकर व व्हॅट कराची प्रणालीची अंमलबजावणी ही यशस्वी झाली आहे कारण…त्या पद्धतीत काम करत असतांना करदाते…कर सल्लागार व सनदी लेखापाल यांना कधीही अडचणी आल्या नाहीत….तसेच कर अधीकारी वर्गांना ही कधी अडचण आल्याचे माहीतीत नाही त्या मुळे…. माननीय अजीत दादा व त्यांचे गटातील सन्माननीय सहकारी मंत्री निश्चितच वस्तू व सेवा कर GST प्रणालीतील त्रुटींवर सुकर मार्ग काढून GST प्रणाली ची कामकाजाची पद्धत सुटसुटीत व सोपी करतील याची खात्री आहे…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *