Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131 आजपासून पुणे-मुंबईकरांच्या सेवेत सिंहगड एक्सप्रेस सुरू - Maharashtra 24
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑक्टोबर । 19 महिने बंद असलेली सिंहगड एक्सप्रेस आजपासून पुणे-मुंबईकरांच्या सेवेत सुरू. स्टेशन मास्तरांकडून गाडीच्या पाटीला हार. सिंहगड एक्स्प्रेस पुण्याहून मुंबईसाठी रवाना. आजपासून सिंहगड एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत हजर. 19 महिन्यांपासून बंद असलेली सिंहगड एक्स्प्रेस पुन्हा सुरु .