मुकेश अंबानी खरेदी करणार अनिल अंबानींची आरकॉम

Spread the love

Loading

 देशातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचे बंधू अनिल अंबानी यांची दिवाळखोरीत गेलेली रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) विकत घेणार …

महाराष्ट्र २४; नवी दिल्ली: देशातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचे बंधू अनिल अंबानी यांची दिवाळखोरीत गेलेली रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) विकत घेणार आहेत. यासंदर्भातल्या आराखड्याला स्टेट बँक ऑफ इंडियानं मंजुरी दिली आहे.           यामधून २३ हजार कोटी रुपये मिळतील, अशी आशा बँकांना आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *