Yoga Poses : ‘हे’ आसन करा आणि दिवसभराचा थकवा काही मिनिटात दूर करा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ नोव्हेबर । बालासन आपले मन शांत करण्यास मदत करते. हे तणाव आणि चिंता पासून आराम देते. या आसनामध्ये पाठीवर आणि हातांवर ताण येतो. या आसनामुळे तुमच्या शरीरावर आराम मिळतो. मार्जरीआसन हे आसन आपल्या पाठीच्या कण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. खांदे आणि मानेवरील ताण कमी होतो.

बालासन – बालासन आपले मन शांत करण्यास मदत करते. हे तणाव आणि चिंता पासून आराम देते. या आसनामध्ये पाठीवर आणि हातांवर ताण येतो. या आसनामुळे तुमच्या शरीरावर आराम मिळतो.

मार्जरीआसन – हे आसन आपल्या पाठीच्या कण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. खांदे आणि मानेवरील ताण कमी होतो. हे आसन करण्यासाठी आपले हात आणि गुडघे जमिनीवर ठेवा. श्वास घ्या आणि पाच मिनिटांसाठी आसन स्थितीमध्ये स्थिर राहा.

शवासन – तुमच्या पाठीवर झोपा, तुमचे पाय तुमच्या समोर पसरवा. आपले हात आपल्या शरीराच्या बाजूला ठेवा. तळवे वरच्या बाजूला ठेवा आणि आपले डोळे बंद करा. तुम्हाला पाहिजे तोपर्यंत तुम्ही या आसनात राहू शकता. तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. हे तणाव कमी करते आणि मानसिक एकाग्रता सुधारते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *