केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल, उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क एका लिटरमागे 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर महागणार आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घट होत आहे. यामुळे हिंदुस्थानातही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. ते आणखी कमी होण्याची शक्यता असतानाच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *