महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ डिसेंबर । महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अनिल देशमुख सध्या मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात असून त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करण्यात आला होता. त्यानतंर ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली होती.
Rs 100 Crore extortion matter | The judicial custody of former Maharashtra Home Minister Anil Deshmukh extended till 27th December 2021. He is currently lodged in Arthur Road Jail in Mumbai. pic.twitter.com/SKt2rQ6UBn
— ANI (@ANI) December 14, 2021
देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 27 डिसेंबर 2021 पर्यंत वाढ झाली.