महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; सद्य चिंताजनक परिस्थिती बघता, द मैत्री फॅमिली, मैत्रेय दादाश्रीजींच्या प्रेरणा व मार्गदर्शनांतर्गत, सर्व आस्तिक, अज्ञेयवादी आणि नास्तिक लोकांना साद देत आहोत मानावतेकरिता एकत्रित येऊन Covid 19 व्हायरस निर्मूलनासाठी ऑनलाईन वैश्विक प्रार्थनेत सहभागी होण्यासाठी.
तुमच्या विश्वासाचे अनुसरण करा आणि विश्वातील अन्य 10 लक्ष मित्रांसोबत तुमच्या आराध्य दैवीकतेकडे प्रार्थना करा,
22 मार्च 2020 रोजी
सायंकाळी 6.30 ते 7.00 अथवा रात्री 10.30 ते 11.00 वाजता
तुम्ही खालील वेबलिंक द्वारे ऑनलाईन मार्गदर्शीत प्रार्थना प्रक्रियेत सहभागी होऊ शकता.
www.maitribodh.org/eradicatecovid19