रशियाची अशीही खेळी! युक्रेनचे गणवेश घालून लष्कराचे वाहन केले जप्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २५ फेब्रुवारी । युक्रेनच्या सैनिकांचे गणवेश घालून रशियाच्या सैनिकांनी युक्रेन सैनिकांची वाहने जप्त केली. याच वाहनांनी रशियाचे सैनिक कीव्हकडे रवाना होत आहेत, अशी माहिती युक्रेनच्या संरक्षण अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं बीएनओ न्यूजनं दिलीय.

युक्रेनच्या खासदाराने भारताकडून औषधांसह राजकीय मदत मागितली आहे. युक्रेनला केवळ शस्त्रांची गरज नाहीतर त्या मानसिक पाठिंब्याची गरज आहे. रशिया आमच्यासारख्या शांततापूर्वी देशातील लोकांना मारत आहे. सर्व भारतीय राजकारण्यांनी एका सार्वभौम देशाच्या मानवी हक्कांचे रक्षण करावे, असं युक्रेनच्या खासदार सोफिया फेडयना म्हणाल्या. त्या इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

https://twitter.com/BNONews/status/1497107662944845846?s=20&t=bHhz4rW2xrK4gOhzzLpi3w

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *