सूचनांचे पालन करा ; महाराष्ट्रात कोरोना बाधीत १४५ नवीन रुग्णांची नोंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन ; पुणे, ;जगभरात कोरोनाचे संकट वाढतच आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या ३३७४ वर गेली आहेत. तर महाराष्ट्रात कोरोना बाधीत १४५ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या ६३५ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *