महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.१० मे । सध्या सगळीकडे लग्नसराईचा काळ सुरु आहे. अशातच ग्राहकांची सोने-चांदी खरेदी करण्यासाठी रीघ लागते. आज बुलियन वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्या-चांदीच्या दरात काहीशी घसरण पाहायला मिळतेय. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 52,150 रूपयांवर व्यवहार करत आहे, तर एक किलो चांदीचा दर आज 62,940 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे जर नेमके काय आहेत ते जाणून घ्या.
सोन्या-चांदीचे आजचे दर :
शहर सोने 1 किलो चांदीचा दर
मुंबई 47,804 62,940
पुणे 47,804 62,940
नाशिक 47,804 62,640
नागपूर 47,804 62,640
दिल्ली 47,749 62,860
कोलकाता 47,731 62,830
तुमच्या शहराचे दर तपासा :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.