महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात स्थिरता येत होती. सोमवारी आणि मंगळवारी सोन्याच्या दरात स्थिरता दिसून आली तर चांदीच्या दरात घसरण दिसून आली. मात्र आज सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे तर चांदीच्या दरातही घसरण कायम आहे.
आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,580 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,780 रुपये आहे तर10 ग्रॅम चांदीचा दर 545 रुपये आहे. (Gold silver price update 27 july 2022)
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.
चेन्नई – 51,580 रुपये
दिल्ली – 50,780 रुपये
हैदराबाद – 50,780 रुपये
कोलकत्ता -50,780 रुपये
लखनऊ – 50,940 रुपये
मुंबई – 50,780 रुपये
नागपूर – 50,780 रुपये
पूणे – 50,780 रुपये