धर्माबाद तालुक्यामधील “कोरोणा” संदर्भामध्ये सोयीसुविधांच्या अभावा विषयी आमदार राजेश पवार ह्यांच्या कडून पहाणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – । नांदेड । विशेष प्रतिनिधी। संजीवकुमार गायकवाड । धर्माबाद तालुक्यामधील “करोणा” संदर्भामध्ये सोयीसुविधांच्या अभावा विषयी विचारपूस करण्यासाठी, नायगाव मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार राजेश जी पवार साहेब, धर्माबाद ला आले असता प्रथमता शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी संदर्भात स्वतः जिनिगला जाऊन खरेदी संदर्भात पाहणी केली, व पोलीस स्टेशन महाराष्ट्र सीमेवर्ती जाऊन सर्व पोलीस बांधवांचे आभार मानत त्यांना सुरक्षा किटचे वाटप केले.

(त्यात तेलंगानाचाही पोलीस कर्मच्यार्याना, सेनी टायजर,मास,हैण्ड ग्लॉस आणि ग्लास)त्या नंतर ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन पीपीटी किट संपूर्ण दवाखान्यातील डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना देऊन त्यांचे सुद्धा आभार मानले,मला किट संदर्भात असं कळले की सरकारची किट येण्याअगोदर आमदारांनी चांगली कीट दिल्याचे तेथील कर्मचाऱ्यांची सांगितले,,सर्व भारतीय जनता पार्टी धर्माबाद च्या वतीने आमदार राजेश पवारांना पीएम फंडासाठी धनादेशाचे काही नगद सुपूर्द करण्यात आले,( धनादेश,डीडी, ऑनलाईन,नगद,मानधन. असे सर्वच मिळून भाजप वतीने जवळपास रु . 1,32,111) यावेळी सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *