Gold Rate ; आज सोनं महागलं! जाणून घ्या दर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ९ सप्टेंबर । गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत होती. आज सोने चांदीच्या दरात वाढ दिसत आहे. गुरुवारी मात्र सोने चांदीच्या दर घसरल्याचे दिसून आले होते.

आज 22 कॅरेटसाठी सोन्याचा दर 46,650 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,890 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 542 रुपये आहे. (gold silver price update 9 september 2022)

 

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई – 51,600 रुपये

दिल्ली – 51,040 रुपये

हैदराबाद – 50,890 रुपये

कोलकत्ता – 50,890 रुपये

लखनऊ – 50,040 रुपये

मुंबई – 50,890 रुपये

नागपूर – 50,930 रुपये

पूणे – 50,930 रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *