Pune Heavy Rain : पुण्यात कोसळधारा सुरुच ; पावसाचा जोर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ सप्टेंबर । पुण्यात पावसाचा जोर वाढलाय. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण भरलंय. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. मुसळधार पावसामुळे भिडे पूल पाण्याखाली गेलाय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *