टाटा मोटर्स चिखली येथे भरलेल्या ट्रकला लागली भीषण आग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।लक्ष्मण रोकडे । दि . ४ ऑक्टोबर । टाटा मोटर्स चिखली रोडवरील शिवतेजनगर कंपनी येथे आज (दि. ०३) दुपारी पुष्ठ्याने भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुमारे एक तासांच्या अथक परिश्रमानंतर टाटा मोटर्सच्या आग्निशामन दलाने ही आग आटोक्यात आणली. जवळजवळ एक तास ही आग आटोक्यात आणण्यासाठी वेळ लागला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर ट्रकचे आणि मालाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *