Gold Rate: आज सोनं घसरलं! जाणून घ्या आजचे नवे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ ऑक्टोबर । सोने चांदीच्या दरात गेल्या काही दिवंसापासून अस्थिरता दिसून येत आहे. मंगळवारी सोने चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली होती तर बुधवारी आज सोन्याचे दर घसरल्याचे तर चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,850 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,110 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 580 रुपये आहे. (gold silver price update 24 october 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

मुंबई – 51,110 रुपये

नागपूर – 51,140 रुपये

पुणे – 51,140 रुपये

चेन्नई – 51,720 रुपये

दिल्ली – 51,310 रुपये

हैदराबाद – 51,110 रुपये

कोलकत्ता – 51,110 रुपये

लखनऊ – 51,310 रुपये

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *