पुणे-नाशिक दरम्यान 180 किलोमीटरचा 10 पदरी एक्सप्रेस वे होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ नोव्हेंबर । पुणे- नाशिक करांसाठी ही खुशखबरच म्हणावी लागेल. पुणे -नाशिक दरम्यान 180 किलोमीटरचा 10 पदरी एक्सप्रेस वे होणार असून महामार्गावरून प्रवास आता जलदगतीने होणार आहे. एक्स्प्रेस वे पुणे-मुंबई दरम्यानच्या हायवे रोडच्या धर्तीवर बांधला जाणार आहे. एक्सप्रेस वे जुन्नर,खेड, संगमनेर,सिन्नरमधून जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *