महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १९ नोव्हेंबर । गेल्या कित्येक दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात तेजी दिसून आली होती. मात्र ऐन वीकेंडला सोन्याच्या दरात लक्षणीय घसरण दिसत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी हा सुवर्ण काळ आहे.
आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 48.740 रुपये तर 24 कॅरेट साठी 53,170 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 609 रुपये आहे. (gold silver price update 19 November 2022
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.
पुणे – 53,200 रुपये
मुंबई – 53,170 रुपये
नागपूर – 53,200 रुपये
चेन्नई – 54,000 रुपये
दिल्ली – 53,340 रुपये
हैदराबाद – 53,170 रुपये
कोलकत्ता – 53,170 रुपये
लखनऊ – 53,340 रुपये