आफताब पुनावालाला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी; नार्को टेस्ट…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २६ नोव्हेंबर । श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी आफताब पुनावाला याला दिल्ली कोर्टाने 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आफताबची आंबेडकर रुग्णालयात सोमवारी नार्को टेस्ट होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये एफएसएल अधिकाऱ्यांची टीम उपस्थित राहणार आहे. ( shraddha murder case news in Marathi)

दिल्ली पोलिस आज आफताबला घेऊन काही काळ आंबेडकर रुग्णालयात पोहोचले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नार्को टेस्टच्या आधी रुग्णालयात काही नियमित वैद्यकीय तपासण्या कराव्या लागतात. या तपासण्या केल्यानंतर आफताबला कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *