Gold- Silver Price Today ; सोन्याच्या दरात स्थिरता तर चांदी उतरली ; पहा आजचा भाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ नोव्हेंबर । Gold- Silver Price Today : १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४८,५६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४८,५६० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार पुण्यात चांदी ६१,४०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ६१,८०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,५६०असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,९८० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,५६० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,९८० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,५६० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,९८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,५९० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,०३०रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६०६ रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *