सामाजिक शैक्षणिक सफाई कामगार गुणवंत विद्यार्थी.क्षेत्रातील मान्यवरांचे सन्मान

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी लक्ष्मण रोकडे ।२० जानेवारी । भिमशाही युवा संघटना आठव्या वर्धापन दिनानिमित्त खेळाडू. सामाजिक शैक्षणिक सफाई कामगार गुणवंत विद्यार्थी.क्षेत्रातील मान्यवरांचे सन्मान करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री राहुल भोसले. ज्येष्ठ नेते मानव जी कांबळे साहेब. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर. शिवसेना पिं चिं युवा नेते गोपाळ भाऊ मोरे क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते. महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक शेखर गायकवाड .संतोष निसर्गध. अशोक बनसोडे. इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होते.

कार्यक्रमासाठी अंगणवाडी शिक्षिका संगीता ताई काकडे. व त्यांच्या सर्व अंगणवाडी शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष शांताराम खुडे. सतीश कदम बी आर आंबेडकर ग्रुप अध्यक्ष गायक बापू माने. युवा नेते विनोद गायकवाड. भास्कर टिकटे. राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीचे माऊली बोराटे. सीमाताई पांचाळ. बाळासाहेब जाधव. अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन भिमशाही युवा संघटनेचे आबासाहेब वाघमारे. सचिन गायकवाड. नितीन कसबे. सुरज शिखरे .सूर्यकांत जावळे भारत वाघमारे. उदागे काका. यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *