समाजात उल्लेखनिय कार्य करणार्या व्यक्तींना इंदिरा कल्याण केंद्रामार्फत प्रजासत्ताक दिनी दिला गेला पुरस्कार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी – अजय विघे । २७ जानेवारी । भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त इंदिरा कल्याण केंद्र खडकीच्या वतीने समाजातील उल्लेखनिय कार्य करणार्या व्यक्तींना खडकी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह महाराष्ट्र 24 न्यूजचे सह संपादक, तथा मराठी चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण डी.रोकडे यांना खडकी भूषण पुरस्कार देण्यात आला. सदर कार्यक्रम 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता खडकी येथील इंदिरा कल्याण केंद्र मैदान, जुना बाजार, कुरेश नगर, पुणे 411 103 या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. असंख्य समाजबांधव कार्यक्रमास उपस्थित होते.

आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी इंदिरा कल्याण केंद्रामार्फत सकाळी दहा वाजता खडकीभूषण या पूरस्काराचे वितरण झाले यात प्रथम ध्वजारोहण शुभहस्ते अभिनेत्री मा. वृंदा बाळ, (३६ सीरिअल्स २५ फिल्म, 3५ वर्षे अभिनय क्षेत्रात कार्यरत)

पूरस्काराचे वितरण शुभहस्ते
मा. प्रदीप देवकर
( ४० वर्षे रंगभूमी वर कार्यरत, नाटक, सिनेमा, सीरिअल्स मध्ये भूमिका
एकपात्री, कलाकार परिषदेचे सभासद)
मा.दुर्योधन तुकाराम भापकर (उपाध्यक्ष, खडको छावणी परिषद)
मा. बाबा कांबळे
(संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत राष्ट्रीय अध्यक्ष, ऑटो टैक्सी बस ट्रान्सपोट फेडरेशन दिल्ली)
मा. राजू हिरवे
(संस्थापक अध्यक्ष झुंज दिव्यांग संस्था व प्रशिक्षण केंद्र पिंपरी चिंचवड पुणे)
मा.कमलेश शरादराव चासकर
(मा. उपाध्यक्ष, खडकी छावणी परिषद)
मा. बापुसाहेब गोरे
(संस्थापक अध्यक्ष, अखिल मराठी पत्रकार संस्था)
मा. मेहबूब लियाकत शेख (मदनी सोशल फाऊंडेशन, निगडी उदयश्री पुरस्कार सम्मानित)
मा.मनिष सुरेंद्र आनंद मा. (उपाध्यक्ष,खडकी छावणी परिषद)
मा. प्रदिप हरिषचंद्र जांभळे
(PSI दहशतवाद विरोधपथक (ATS) राष्ट्रपती पोलिस पदक विजेते)
सौ. पुजा मनिष आनंद
(मा. नगरसेविका)
मा.हाजी हुसेन हाजी हसन कुरेशी
(प्रसिध्द मंडप व्यवसायीक)
कु.दुर्गा अभय मोर
(प्रदेशाध्यक्ष दुर्गा राष्ट्र महिला लघु)
मा.अमोल एल.डंबाळे (पत्रकार रिपब्लीकन आवाज न्यूज)
मा.लक्ष्मण दामोदर रोकडे
(फिल्म दिग्दर्शक, सहसंपादक महाराष्ट्र २४ न्यूज, चॅनल डेव्हलपर व ब्रॉडकास्टर,)
कलिंदर (मामू) शेख
(अखिल मराठी पत्रकार संस्था, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र )
मा.भारत प्रधान (पत्रकार)
(मूकनायक पत्रकार संघ )
कू. अरिबा अय्यूब शेख
(लंन्डन बूक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड) यांना पूरस्कार देण्यात आला

कलर्स मराठी वाहिनीवरील राजा राणीची ग जोडी मालिका फेम निशा मोरे, मिस पिसीएमसी ग्लोबल व महाराष्ट्र 2021, उद्योजिका, अभिनेत्री टिना क्षत्रिय, ॲडव्होकेट तथा सामाजिक कार्यकर्त्या स्मिता विजय टाकवणे-ढेबे, अभिनेत्री, मॉडेल, मिस हिंदुस्थानी मुंबई 2022 सना शेख, राष्ट्रीय पुरस्कार विजेते, लेखक/ दिग्दर्शक (मराठी, हिंदी, कन्नड) अलताफ दादासाहेब शेख, अभिनेता आनंद बरूड, जाकिर हूसेन, आदींना खडकी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *