चिंताजनक ; धुळे जिल्ह्यातील आणखी 11 रुग्णांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – धुळे – विशेष प्रतिनिधी – वैभव ढगे – धुळे जिल्ह्यातील आणखी 11 रुग्णांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहे त्यापैकी दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 81 वर पोहचली आहे तर कोरोनामुळे आता पर्यंत 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे नेहरू नगर परिसरात नवे 3 रुग्ण आढळले आहेत इंद्रप्रस्थनगर मधील एकाचे तसेच जिल्हा कारागृहातील तिघांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत.गल्ली नंबर 7 येतील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तसेच खंडेराव हौसिंग सोसायटी येथील रहिवासी असलेल्या पुरुषाचा मृत्यू झाला.तसेच रात्री उशिरा दोन पॉझीटीव्ह रिपोर्ट प्राप्त झाले. बल्हाणे येथील बाधित रुग्णाच्या पत्नीला तसेच शिरपूर शहरात एका व्यक्तीला कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *