शिव जयंतीनिमित्त शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १९ फेब्रुवारी । पिंपरी। शिव जयंतीनिमित्त एच ऐ काॅलोनी मधील छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्यास मल्हार आर्मी पिंपरी चिंचवड शहर व जनकल्याण बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था मोरवाडी ( नियोजित ) अध्यक्ष श्री दिपक भोजने याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जनकल्याण बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था सचिव श्री अमोल संकपाळ (पाटील ) खजिनदार श्री सचिन खरात मल्हार आर्मी शहर अध्यक्ष श्री दिपक भोजने उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *