देशात सापडले 59 लाख टन लिथियम:किंमत 3.3 लाख कोटी; भारत होईल आखाती देशांप्रमाणे श्रीमंत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २७ फेब्रुवारी । जम्मू-काश्मीरमध्ये 59 लाख टन लिथियमचा साठा सापडला आहे. त्याची किंमत सुमारे 3.3 लाख कोटी रुपये आहे. भारतीय भौगोलिक सर्वेक्षण अर्थात GSI ने 9 फेब्रुवारी रोजी ही माहिती दिली. भारत एकूण गरजेपैकी 80% लिथियम चीनकडून खरेदी करतो. आता सापडलेला लिथियमचा साठा चीनच्या एकूण साठ्यापेक्षा 4 पट जास्त आहे. अशा परिस्थितीत जर भारत या लिथियमच्या उत्पादनात यशस्वी झाला तर तो आखाती देशांसारखा श्रीमंत होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *