पुणे : श्री अरुण पितांबर शेठ यांची निर्मिती व सिद्धांत आर्टस् पुणे प्रस्तुत,’ शिवपुत्र शंभूराजे’ महानाट्यचे पोस्टर लॉन्च

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०९ मे । आज पुणे पत्रकार संघ येथे शिवपुत्र शंभूराजे महानाट्य च्या पोस्टर लॉन्च श्री अरुण शेठ व राहुल हरिभक्त यांच्या हस्ते झाले यावेळी संकेत, आर्यन व संजय भोसले उपस्थिती होते.

श्री अरुण पितांबर शेठ – निर्मित व सिद्धांत आर्टस् , पुणे प्रस्तुत शिवपुत्र शंभुराजे महानाट्य पुन्हा 11 वर्षांनी तरुणांना संधी व इतिहास कळवा या उद्देशनी महानाट्य चे प्रयोग आम्ही घेऊन येत आहे. शिवपुत्र शंभूराजे महानाट्यचे लेखक प्रा. किशोर भोसले असून गीतकार दत्ता सोनवणे आहेत, दिग्दर्शक संकेत – आर्यन हरिभक्त करणार आहे या सर्व महानाट्य चे नियोजन /संकल्पना राहुल हरिभक्त याची आहे.

2011 लाच आपण पहिला शो केला त्यामध्ये अमोल कोल्हे व रवी पटवर्धन यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या त्यावेळी च्या आमच्या दिग्दर्शक च्या आर्थिक घोळ मुळे अडचण आल्या त्यात मोठा तोटा झाला त्याची फायदा उडवून त्यानी स्वतः फारकत घेऊन आम्हाला विश्वासात न घेता अभिनेता अमोल कोल्हे यांना सोबत घेऊन 100 पेक्षा जास्त प्रयोग केले त्यात आम्हाला सहभागी न केल्यामुळे आम्ही परत नव्याने शिवपुत्र शंभूराजे महानाट्य उभे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *