*ग्रीन आर्मीच्या कामाला पाठबळ देऊ* – पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे.

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – उदगीर . ता (जीवन भोसले ) ता. 8 – पर्यावरण संवर्धनासाठी उदगीर शहरातील ग्रीन आर्मीच्या माध्यमातुन होत असलेले काम गौरवास्पद असुन या संस्थेच्या कामाला गती देण्यासाठी आपन पाठबळ उभे करु असे अश्वासन राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.उदगीर येथिल देगलुर रोड वरिल सिंचन विभागात ग्रीन आर्मी या पर्यावरणवादी संस्थेणे झाडाचे संगोपन केले आसून जागतिक पर्यावरण दिन व वटसावित्री पोर्णिमेनिमीत्य ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते व्रक्षारोपण करण्यात आले .

या वेळी बोलत असताणा संजय बनसोडे यानी सिंचन विभागातील जागेत लाँक डाउन काळात पाणी घालुन जगवलेली झाडे पाहून ग्रीन आर्मीच्या पदाधीकार्यांचे कौतुक केले. आगामी काळात हा परिसर आँक्सीजन पार्क म्हणून ओळखला जाईल अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली . यावेळी बस्वराज पाटील नागराळकर , रमेश अंबरखाने, उपविभागीय अधीकारी प्रविण मेगशेट्टी , तहसिलदार व्यंकटेश मुंडे, मुख्यधिकारी भारत राठोड, ग्राीन आर्मीच्या अध्यक्षा अरूणा भिकाने, जलसंपदाचे अभियंता दत्तात्रय पुरी ,यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डाँ अनिल भिकाने , व्हि, एस, कुलकर्णी, विक्रम हलकीकर, शोभाताई कोटलवार, चंद्रकलाताई बिरादार, विवेक वाघ, यानी पुढाकार घेतला ,
अनेक महिलांनी सहभाग नोंदवीला महिला व पुरूष मोठ्या संखेने सहभागी झाले , या वेळी उपस्थित महिलांनी वडाची पुजा करुन वटसावित्री साजरी केली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *