महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – उदगीर – विशेष प्रतिनिधी- संजीवकुमार गायकवाड – कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी आपल्या भागातील तरुण- तरुणींना विविध क्षेत्रातील नामवंत कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळवूण देण्यासाठी राज्यमंत्री मा. ना. संजय बनसोडे यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन नोकरी महोत्सव आयोजित केला आहे.
यामध्ये मा. ना. संजय बनसोडे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उदगीर जनसंपर्क कार्यालयातून लातूर, सोलापुर, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापुर, मुंबई ई. विविध ठिकाणांमध्ये Manufacturing, IT, Banking, Finance, Retail, BPO, KPO, Healthcare, Security, Facility, Hospitality, Real Estate, Automobile, Agriculture, Pesticide & Fertilizer, Media ई. क्षेत्रातिल नामवंत कंपन्या तरुण- तरूणींची आॅनलाईन मुलाखत घेणार आहेत.
यामध्ये कमीत कमी ५ वी पास ते १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, ITI, डिप्लोमा ई. विविध शिक्षण घेतलेले तरुण – तरूणी सहभागी होऊ शकतात.
सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर नाव नोंदणी करणे गरजेचे आहे.
लिंक- https://bit.ly/2Ce2BTV
मुलाखत ठिकाण – मा. ना. संजय बनसोडे, राज्यमंत्री ( महाराष्ट्र राज्य) यांचे जनसंपर्क कार्यालय
न. प. कॉम्प्लेक्स पाठीमागे उदगीर
*सहभागी होणार्या तरुण- तरूणीसाठी महत्त्वाच्या सूचना*
1. आॅनलाईन नोकरी महोत्सवात सहभागी होण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करने गरजेचे आहे, नोंदणी लिंक – https://bit.ly/2Ce2BTV
2. मुलाखतीचा दिनांक व वेळ आपणांस SMS/ Call द्ववारे कळविले जाईल. ( कृपया दिलेल्या दिवशी व वेळेतच मुलाखतीसाठी येणे अनिवार्य आहे)
3. मुलाखत घेणार्या कंपनी विषयी, पेमेंट, कामाचे ठिकाण, इतर सुविधां विषयी अधिक माहिती मूलाखतीच्या अगोदर कळवली जाईल.
4. मूलाखतीसाठी येताना फाॅरमल ड्रेस घालून येणे.
5. आपले Selection/Shortlist/Rejection सर्वस्वी आपल्या मुलाखती वर अवलंबुन आहे
6. आपले Selection/Shortlist/Rejection चे सर्व अधिकार मुलाखत घेणार्या कंपनीचे असतील
7. ज्यांचे Selection झाले आहे त्याना Call द्ववारे कळवले ज़ाईल
8. ज़्या लोक़ांचे Selection होईल अश्या लोकांनी सांगितलेल्या दिवशी कामावर हजर राहणे गरजेचे आहे
आयोजक-
मा.ना.संजय बनसोडे,
राज्यमंत्री ( महाराष्ट्र राज्य ) यांचे जनसंपर्क कार्यालय, न. प. कॉम्प्लेक्स पाठीमागेमाझं उदगीर