साडेबारा टक्क्यांच्या परताव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात निषेध घोषणांद्वारे मोर्चा काढणारः सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर

पिंपरीः निगडी येथील महात्मा बसवेश्वर महाराज पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते येत्या शुक्रवारी सायंकाळी…