महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुन ।। लोकसभा निवडणूकीचे तिसऱ्या फेरीचे कल हाती येत आहेत. लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ 18 हजार मतांनी आघाडीवर आहेत. पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे अशी तिहेरी लढत आहे. त्यात महायुतीचे भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ आघाडीवर दिसत आहेत.