महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुन ।। : लोकसभा निवडणूकीचे पहिल्या फेरीचे कल हाती येत आहेत. राज्यात चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. बारामतीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे तिसऱ्या फेरी अखेर14 हजार 73 मतांनी आघाडीवर आहेत. बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यात अटीतटीची लढत आहे. सद्या सुळे आघाडीवर आहेत.