महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ जुलै ।। सामान्य नागरिकांना दिलासा देणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज सोन्याचा भाव पुन्हा एकदा खाली घसरला आहे. सोन्याच्या किंमती पडत असल्याने आज सोनं थेट ६५ हजार रुपयांहून कमी झालं आहे. त्यासह चांदीच्या किंमती सुद्धा खाली घसरत आहेत. त्यामुळे आजचा चांदीचा भाव आणि प्रति तोळा सोन्याचा भाव काय आहे त्याची माहिती जाणून घेणार आहोत.
आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव
आज २२ कॅरेट सोन्याचा भाव खाली घसरला आहे. त्यामुळे २२ कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत ६३,३४० रुपये प्रति तोळा आहे. तर १०० ग्राम सोन्याचा भाव ६,३३,४०० रुपये. १० ग्राम सोन्याचा भाव आज ६३,३४० रुपये आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव ५०,६७२ रुपये. तर एक ग्राम सोन्याचा भाव ६,३३४ रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट सोन्याच्या किंमती आज देखील खाली घसरल्यात. आज एक तोळा सोन्याचा भाव ६९,०९० रुपये आहे. तर १०० ग्राम सोन्याचा भाव ६,९०,९०० रुपये आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव ५५,२७२ रुपये आणि १ ग्राम सोन्याचा भाव ६,९०९ रुपये असा आहे.
१८ कॅरेट सोन्याचा भाव
१८ कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव आज ५१,८२० रुपये आहे. १०० ग्राम सोन्याचा भाव ५,१८,२०० रुपये आहे. तर ८ ग्राम सोन्याचा भाव आज ४१,४५६ रुपये इतका आहे. तसेच १ ग्राम सोन्याची किंमत आज ५,१८२ रुपये आहे.
विविध शहरांतील आजच्या किंमती
मुंबईत
२२ कॅरेट – ६,३१९ रुपये
२४ कॅरेट – ६,८९४ रुपये
पुण्यात
२२ कॅरेट – ६,३१९ रुपये
२४ कॅरेट – ६,८९४ रुपये
अहमदाबादमध्ये
२२ कॅरेट – ६,३२४ रुपये
२४ कॅरेट – ६,८९९ रुपये
पटनामध्ये
२२ कॅरेट – ६,३२४ रुपये
२४ कॅरेट – ६,८९९ रुपये
कोलकत्तामध्ये
२२ कॅरेट – ६,३१९ रुपये
२४ कॅरेट – ६,८९४ रुपये
चांदीचा घसरलेला भाव
आज चांदीच्या किंमतीमध्ये सुद्धा मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे थेट ८४,४०० रुपयांवर आली आहे. चांदीचे दागिने काळे पडतात. त्यामुळे जास्त व्यक्ती याचे दागिने बनवत नाहीत. मात्र देवांच्या मूर्ती आपण यापासून बनवू शकतो.
मुंबई – ८४,४०० रुपये किलो.
पुणे – ८४,४०० रुपये किलो.
औरंगाबाद – ८४,४०० रुपये किलो.
नवी दिल्ली – ८४,४०० रुपये किलो.
पटना – ८४,४०० रुपये किलो.
अहमदाबाद – ८४,४०० रुपये किलो.
मेरठ – ८४,४०० रुपये किलो.