महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ ऑगस्ट ।। सिध्दार्थ नवरात्र मित्र मंडळ व स्विकृत नगरसेवक श्री सुनिलभाऊ कदम मित्र परिवार व सा कार्यकर्त्या सौ प्राचीताई कदम यांच्या वतीने १५ ॲागस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त झेंडा वंदन कार्यक्रम घेण्यात आला .. यावेळी राजविर सुनिल कदम याच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील आरोग्य विभागातील साफ सफाई महिलांच सत्कार व सरस्वती शाळेतील मुलांना खाऊ वाटप , अपंग शाळेतील मुलांना फळे वाटप , स्वामीच्या मंदिर गंगानगर व साई बाबा मंदिर दत्तवाडी येथे फळ वाटप कार्यक्रम करण्यात आला.
ध्वजावंदन : सैनिक श्री मनोहर घनवट यांच्या हस्ते करण्यात आले ,यावेळी प्रमुख उपस्थिती मा नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे , सौ शर्मिलाताई बाबर , मा प्रशासन अधिकारी सौ रेखाताई गाडेकर श्रीमती देशमुख मॅडम , डॅाक्टर सौ मनीषा पाटील मॅडम व प्रभागातील जेष्ठ नागरिक श्री विजय बलदोटा , चौधरी काका , बाळकृष्ण कदम , शिर्क काका , ननावरे काका , श्री प्रशांत दांडगे , श्री विकास पाटील श्री सुहास पाटील , योगेश सुतार महिला वर्ग उपस्थित होते ..
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी : श्री वैभव देवरे , श्री शुभम सुर्यवंशी , अनुराग पाटील , विजय शर्मा , अनिकेत आसवले , श्री रवि सुर्यवंशी आदि कार्यकर्त उपस्थित होते