महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ सप्टेंबर ।। पुण्यातील गणेश विसर्जनासाठी साडेपाच हजार पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. अनंत चतुर्दशीला भक्ती भावाने निरोप देताना कडेकोट बंदोबस्त राहणार आहे.अप्पर पोलीस आयुक्त4 पोलीस उपायुक्त,10 सहाय्यक पोलीस आयुक्त,23, पोलीस निरीक्षक,128 सहाय्यक पोलीस निरीक्षक 568 पोलीस कर्मचारी,4604, होमगार्ड 1000, राखीव पोलीस दल 1 तुकडी बंदोबस्ताला असणार आहे. 1800 सीसीटीव्ही कॅमेरे, 18 पोलीस मदत केंद्र सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवणार आहे.