Gold Rate Today : सोन्याच्या दरात तेजी; पाहा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ सप्टेंबर ।। Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. तर चांदीतही किंचित वाढ झाली आहे. आज सोनं २६० रुपयांनी वधारून ७४२०५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ३३ रुपयांनी वधारून ९०१७७ रुपये प्रति किलो ग्रॅम झाली.

आजचा सोन्या-चांदीचा दर
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (आयबीजेए) २३ सप्टेंबर २०२४ रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आज सोनं आणि चांदीच्या दरात किरकोळ चढ-उतार दिसून आले. आज सकाळी ९९९ शुद्धतेच्या सोन्याचा भाव ७४०९३ रुपये प्रति १० ग्रॅम, ९९५ शुद्धतेच्या सोन्याचा भाव ७३७९६ रुपये, ९१६ शुद्धतेच्या सोन्याचा भाव ६७८६९ रुपये, ७५० शुद्धतेच्या सोन्याचा भाव ५५५७० रुपये आणि ५८५ शुद्धतेच्या सोन्याचा भाव ४३३४४ रुपये झालाय. तर चांदीचा भाव आज ८८९१७ रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.

मुंबई पुण्यासह अन्य शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव
मुंबईमध्ये १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,९८० रुपये आहे.

मुंबईमध्ये १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,६१५ रुपये आहे.

पुण्यामध्ये १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,९८० रुपये आहे.

पुण्यामध्ये १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,६१५ रुपये आहे.

जळगावात १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,९८० रुपये आहे.

जळगावात १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,६१५ रुपये आहे.

नाशकात १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,९८० रुपये आहे.

नाशकात १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,६१५ रुपये आहे.

अमरावती १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,९८० रुपये आहे.

अमरावती १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,६१५ रुपये आहे.

आजचा चांदीचा भाव
आज चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. चांदीचा भाव आज स्थिर आहे. मात्र कालच चांदीचा भाव गगनाला भिडला आहे. चांदीचा प्रति किलो भाव सध्या ९३,००० रुपये इतका आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *