Gold Silver Rate: सोन्या-चांदीच्या भावात घसरण; वाचा आजचा भाव किती?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ नोव्हेंबर ।। नुकताच दिवाळी सण मोठ्या धामधुमीत पार पडला. हा सण अद्याप संपलेला नाही. त्यात दिवाळीत सोन्याच्या तसेच चांदीच्या भावामध्ये चढ-उतार झाले होते. दिवाळी या सणात लोक मोठ्या संख्येने सोने-चांदी खरेदी करतात. मात्र आता दिवाळीचे मुख्य सण संपले आहेत. त्यातच आता राज्यात सोन्यासह चांदीचे भाव कमी झाले आहेत. हे दर घसरल्याने विविध शहरांतील आजचा भाव काय आहे त्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

आज २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,२७५ रुपये इतका आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ५८,२०० रुपये इतका आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ७२,८५० रुपये इतका आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,२७,५०० रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,९३६ रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ६३,४८८ रुपये इतका आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ७९, ३६० रुपये इतका आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,९३,६०० रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?

१ ग्रॅम सोन्याचा भाव ५,९५२ रुपये इतका आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ४७,६१६ रुपये इतका आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ५९,५०२ रुपये इतका आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ५,९५,२०० रुपये इतका आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव

मुंबईत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,२८६ रुपये इतका आहे.

मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,९४८ रुपये इतका आहे.

पुण्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,२८६ रुपये इतका आहे.

पुण्यात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,९४८ रुपये इतका आहे.

चांदीचा भाव कितीने घसरला?

आज सुद्धा चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. चांदीचा भाव आज ९४,१०० रुपये इतका आहे. आता येत्या लग्नसराईत तुम्हाला दागिने बनवायचे असतील तर आज तुम्ही नक्कीच खरेदी करु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *