महाराष्ट्र 24 : पिंपरी :- मोरवाडी येथील रेणुका विद्या मंदीर शाळेतील इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या पंचवीस विद्यार्थी विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती संचाचे अहिल्या प्रतिष्ठान तर्फे मा. विशेष कार्यकारी अधिकारी श्री दिपक भोजने व अहिल्या प्रतिष्ठानाच्या अध्यक्ष सौ. रेणुकाताई भोजने यांच्या हस्ते वाटप करण्यात आले शाळेतील मुला मुलींनी समूहगीताने स्वागत केले.
शिक्षकांनी शाळेची माहिती दिली श्री व सौ. भोजने यांनी यापुढे ज्यास्तीत ज्यास्त मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत यावेळी सौ. संगिता इंगळे , सोनाली इंगळे , कांबळे सर , मस्के सर , काळे मॅडम व इतर शिक्षण वर्ग उपस्थितीत होता