महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० डिसेंबर ।। नवीन आणि जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, भामा आसखेड, वारजे ठिकाणी स्थापत्य आणि विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहे.त्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, पाणीपुरवठा विभागाची माहिती