महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ डिसेंबर ।। सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असेत. मंगळवारी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं दिसून आलं होतं. तर आज बुधवारी देखील सोन्याचा भाव वाढला आहे. त्यामुळे लग्नाच्या सिझनमध्ये तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला चाप बसू शकतो.
Goodreturns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज १८ डिसेंबर रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,81,600 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,166 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 57,328 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 71,660 रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,16,600 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,81,600 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 78,160 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 62,528 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 7,816 रुपयांनी विकलं जात आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
मुंबई
22 कॅरेट सोनं – 7,151 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,801 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 7,151 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,801 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 7,151 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,801 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 7,151 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,801 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं – 7,151 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,801 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 7,151 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,801 रुपये
औरंगाबाद
22 कॅरेट सोनं – 7,151 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,801 रुपये
22 कॅरेट सोनं – 7,138 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,787 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 7,138 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,787 रुपये