![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ फेब्रुवारी ।। सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आज बऱ्याच दिवसांनी एक आनंदाची बातमी आहे.सोन्याची किंमत आज म्हणजेच बुधवारी घसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात तेजी दिसून येत होती. सोन्याचा भाव कमी होण्याचं नावच घेत नव्हता. मात्र आज सोन्याचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडू शकता.
Goodreturns वेबसाईटनुसार, बुधवारी म्हणजेच आज १२ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 710 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,68,200 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,955 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 63,640 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 79,550 रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,95,500 रुपये इतका आहे
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,68,200 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 86,820 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 69,456 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,682 रुपयांनी विकलं जात आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
मुंबई
22 कॅरेट सोनं – 7,940 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,667 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 7,940 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,667 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 7,940 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,667 रुपये
![]()
नागपूर
22 कॅरेट सोनं – 7,940 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,667 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं – 7,940 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,667 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 7,940 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,667 रुपये
छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं – 7,940 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,667 रुपये
कोल्हापूर
22 कॅरेट सोनं – 7,940 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,667 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 8,014 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,670 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 8,014 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,670 रुपये
भिवंडी
22 कॅरेट सोनं – 8,014 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,670 रुपये
