महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. २४ फेब्रुवारी ।। आज नवीन आठवड्याचा पहिला दिवस आहे. या आठवड्यात सोन्याची किमती कमी होतील असा लोकांचा अंदाज होता, मात्र आजच्या दिवशीही सोन्याचे भाव वाढले आहे. गेला संपूर्ण आठवडा सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. तर आता नवीन आठवड्यात देखील सोनं महागलं आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आजही फटका बसला आहे.
Good returns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज २४ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,80,200 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,069 रुपयांना विकलं जात आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १ ग्रॅम सोनं 8,802 रुपयांनी विकलं जात आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
मुंबई
22 कॅरेट सोनं – 8,055 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,787 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 8,055 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,787 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 8,055 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,787 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 8,055 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,787 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं – 8,055 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,787 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 8,055 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,787 रुपये
छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं – 8,055 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,787 रुपये
कोल्हापूर
22 कॅरेट सोनं – 8,055 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,787 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 8,058 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,779 रुपये