महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. २७ फेब्रुवारी ।। पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात नावाजलेले नाव म्हणजे दिलीप सोनिगरा ज्वेलर्स, चिंचवड शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. १ तोळा दागिने खरेदीवर तब्बल २००० रु. ची सूट. हि योजना फक्त चिंचवड शाखेसाठी आहे . दिनांक २८ फेब्रुवारी ते ३ मार्च पर्यंत आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता . या ठिकाणी आपणास भेटेल असंख्य व्हरायटी , अगदी कमी वजनाने सुरू होणारी दागिन्यांची शृंखला, सर्व सामन्याच्या खिशाला परवडेल अशी आहे.. तसेच चांदीच्या भेटवस्तू, अत्यंत सुंदर कलाकुसर केलेले दागिने, या साठी आपणास दिलीप सोनिगरा ज्वेलर्स च्या चिंचवड शाखेला शाखाना भेट द्यावी लागेल,
दिलीप सोनिगरा ज्वेलर्सने पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये सोने -चांदी दागिने विक्रीची सेवा देणारे छोटे दुकान म्हणून आपला प्रवास सुरू केला आणि अल्पावधीतच दागिन्यांची उत्कृष्ट निवड, सुंदरता आणि ग्राहकांप्रती असणारी नम्र सेवेची अटूट बांधिलकी यामुळे ‘DSJ’ ने यशाच्या नवीन उंचीवर विस्तार करण्यास सुरवात केली.प्रत्येक पिढीतल्या स्त्रीने आपले सोने-चांदी, हिरे आणि प्लॅटिनम अलंकारांचे स्वप्न पूर्ण करण्याची आकांक्षा मनाशी बाळगलेली असते आणि म्हणून प्रत्येक पिढीचे हे स्वप्न समजून आपल्या अलंकारांनी ते प्रत्येक स्वप्न पूर्ण करणे आणि त्या निमित्ताने प्रत्येक पिढीमधला बंध घट्ट करणे हेच ‘DSJ’ चे उद्दिष्ट आहे.
आजपर्यंतच्या दृढ विश्वास आणि अथक समर्पणाने शहरात चिंचवडगांव, हिंजवडी, चाकण, रहाटणी,तळेगांव इत्यादी ८ परिसरांमध्ये DSJ (दिलीप सोनिगरा ज्वेलर्स) शाखांची उभारणी केली आहे.वेडींग ज्वेलरी, टेम्पल ज्वेलरी, अँटिक ज्वेलरी, सिल्वर कलेक्शनपासून ते अतिउच्च डायमंड ज्वेलरी कलेक्शन पर्यंत DSJ आपल्या ग्राहकांना विविध आणि सुंदर दागिने उपलब्ध केलेले आहेत.