महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. १७ मार्च ।। *मोरवाडी ; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक चौक मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे दर रविवारची अखंडित साप्ताहिक पुजा समितीच्या वतीने श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर , होळकरशाहीचे संस्थापक उत्तरेतमराठे शाहीचा दबदबा निर्माण करणारे व आटकेपार झेंडे रोवणारे , दिल्लीच्या तख्तावर कोण बसेल हे ठरविणारे ,अखंड हिंदूस्थानच आराध्य दैवत छत्रपती श्री.शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा अटकेपार रोवणारे मराठा साम्राज्याचा मानबिंदू श्रीमंत_सुभेदार_थोरले_मल्हारराव_होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी श्री दिपक भोजने , सुधाकर अर्जुन , गोविंद रावत , ओकांर गायकवाड, भुषण लोहार , निलेश वाघमोडे उपस्थित होते.