महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ मे ।। Gold-Silver Price Today: सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले होते. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत होती. अशातच आज मंगळवारी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २७ मे २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९६,४४० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ८८,४०३ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ९८,११० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ९८१ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…
तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८८,२४८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ९६,२७० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८८,२४८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९६,२७० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८८,२४८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९६,२७० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८८,२४८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९६,२७० रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)