महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ मे ।। पुणे शहरातील गुरुवार पेठ भागात होत असलेल्या बेकायदेशीर अवैध अतिक्रमणाविरोधात सकल हिंदू समाज व ५० हून अधिक गणेश मंडळांनी पुणे महानगरपालीके कडे अनेक वेळा निवेदना द्वारे कारवाईची मागणी केली आहे. मात्र महापालिकेने २७ मे २०२५ पयंत कोणतीही ठोस कारवाई के ली नाही. त्यामुळे २८ मे २०२५ रोजी फडगेट पोलीस चौकी परिसरात भव्य रस्ता रोको आांदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनाद्वारे अतिक्रमणाची कारवाईची मागणी केलेले अतिक्रमण स्थळे :
१. मिरझा मशीद ट्रस्ट, बलवार आळी – सी टी सर्वे . 323
२. रजाशाह हॉल (दर्गा , धनगर आळी –सी टी सर्वे 436
३. 242 बलवार आळी (जोग दर्गा )
४. हजरत सिद्दीक शाह मौला दर्गा , काची आळी राजा टॉवर – सी टी सर्वे. 468
वरील सर्व स्थळांवर अवैध बेकायदेशीर अतिक्रमण असून देखील महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे.
या मुळे स्थानिक हिंदू नागरिक ,व्यापारी व गणेश मंडळांमध्ये तीव्र नाराजी आहे त्यामुळे ,
दिनांक : २८ मे २०२५ (बुधवार ) / वेळ:सायं ०४:०० वाजता
प्रमुख उपस्थिती : मा . योगेशजी टिळेकर (विधानपरिषद आमदार )
आंदोलनाचे ठिकाण : फडगेट पोलीस चौकी परिसर गुरुवार पेठ, पुणे
हे केवळ बेकायदेशीर अवैध अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आांदोलन नाही, तर भूमी अतिक्रमण
करणाऱ्यांविरोधात पुण्यामध्ये सकल हिंदू समाजाने फुकलेले रणशिंग आहे.
सकल तहांदू समाज पुणे