Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
आयटीआरसाठी 15 सप्टेंबरची डेडलाइन - Maharashtra 24

आयटीआरसाठी 15 सप्टेंबरची डेडलाइन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जून ।। आयकर विभागाने आर्थिक वर्ष 2024-25 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फाईल करण्यासाठीची डेडलाईन 31 जुलै 2025 ऐवजी 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आयटीआरसाठी आता दीड महिना जास्तीचा मिळेल. सेल्फ असेसमेंट टॅक्स 15 सप्टेंबरपर्यंत जमा करणाऱ्यांना एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत 6 महिन्यांचे व्याज द्यावे लागू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *