दर रविवारची अखंडित साप्ताहिक पुजा तर्फे वारकऱ्यांची सेवा

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 : मोरवाडी:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दर रविवारची अखंडित साप्ताहिक पुजा स्मारक समिती तर्फे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पेपर बोट लेमन ज्युस , नारळ पाण्याचे पाचशे पाऊच वाटप करण्यात आले यावेळी पुजा स्मारक समितीचे प्रमुख दिपक भोजने , सुधाकर अर्जुन , कार्यकारी अभियंता विजय भोजने सुमेध कावळे , भरत महानवर , निरज भोजने , आकाश महानवर , रवी वारुळे , रेणुकाताई भोजने , सविता कांबळे , निकिता सुरवसे , जयश्री पिसे , नम्रता मुठाळ , सविता चव्हाण , आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *