Asia Cup 2025 च्या सर्व 8 संघांची घोषणा, पाहा कोण आहेत संघांचे कर्णधार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०४ सप्टेंबर ।। आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. 28 सप्टेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार असून या स्पर्धेचे सामने यंदा दुबई आणि अबुदाबी या दोन शहरांमध्ये खेळवले जातील. टी20 वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर आशिया कप 2025 (Asia Cup 2025) हे टी20 फॉरमॅटमध्ये खेळलं जाईल. यात तब्बल 8 संघ सहभागी होणार असून यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, अफगानिस्तान, हॉंगकॉंग, यूएई आणि ओमान अशा संघांचा समावेश असेल.


किती संघांचा असणार समावेश?
आशिया कप 2025 मध्ये यंदा 8 संघांचा समावेश असणार आहे. या 8 संघांना दोन गटात विभागण्यात आलं असून ग्रुप एमध्ये भारत, पाकिस्तान, यूएई, ओमन तर ग्रुप बी – बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, हॉंगकॉंग यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील अव्वल संघ पुढील फेरीत प्रवेश करतील, आणि अंतिम सामना 28 सप्टेंबर 2025 रोजी होईल. ग्रुप एमध्ये भारत, पाकिस्तान, यूएई, ओमन तर ग्रुप बी – बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, हॉंगकॉंग यांचा समावेश आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी संघ :
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, संजू सैमसन, हर्षित राणा, रिंकू सिंह

पाकिस्तान : सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, हारिस रऊफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सईम अयूब, सलमान मिर्जा, शाहीन अफरीदी, सुफियान मोकिम

अफगाणिस्तान : राशिद खान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, दरविश रसूली, सेदिकुल्लाह अटल, अजमतुल्लाह उमरजई, करीम जनत, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, शराफुद्दीन अशरफ, मोहम्मद इशाक, मुजीब उर रहमान, अल्लाह गजनफर, नूर अहमद, फरीद मलिक, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी

बांग्लादेश : लिटन दास (कर्णधार), तंजीद हसन, परवेज हुसैन इमोन, सैफ हसन, तौहीद हिरदॉय, जेकर अली अनिक, शमीम हुसैन, काजी नुरुल हसन सोहन, शक महेदी हसन, रिशाद हुसैन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकिब, तस्कीन अहमद, शोरफुल इस्लाम, शैफ उद्दीन

हॉंगकॉंग : यासिम मुर्तजा (कर्णधार), बाबर हयात, जीशान अली, नियाजाकत खान मोहम्मद, नसरुल्ला राणा, मार्टिन कोएत्जी, अंशुमान रथ, कल्हण मार्क चल्लू, आयुष आशीष शुक्ला, मोहम्मद ऐजाज खान, अतीक उल रहमान इकबाल, किंचित शाह, आदिल महमूद, हारून मोहम्मद अरशद, अली हसन, शाहिद वासिफ, गजनफर मोहम्मद, मोहम्मद वहीद, अनस खान, एहसान खान

ओमान : जतिंदर सिंह (कर्णधार), हम्माद मिर्जा, विनायक शुक्ला, सुफियान यूसुफ, आशीष ओडेडेरा, आमिर कलीम, मोहम्मद नदीम, सुफियान महमूद, आर्यन बिष्ट, करण सोनावले, जिक्रिया इस्लाम, हसनैन अली शाह, फैसल शाह, मोहम्मद इमरान, नदीम खान, शकील अहमद, समय श्रीवास्तव

यूएई : मोहम्मद वसीम (कर्णधार), अलीशन शराफू, आर्यंश शर्मा (विकेटकीपर), आसिफ खान, ध्रुव पराशर, ईथन डी’सूजा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मतीउल्लाह खान, मोहम्मद फारूक, मोहम्मद जवदुल्लाह, मोहम्मद जोहेब, राहुल चोपड़ा (विकेटकीपर), रोहिद खान, सिमरनजीत सिंह, सगीर खान

श्रीलंका : चरिथ असलंका (कर्णधार), कुसल मेंडिस (विकेटकीपर), पथुम निसांका, कुसल परेरा, कामिल मिशारा, दसुन शनाका, कामेंदु मेंडिस, वानिंदु हसरंगा, नुवानिदु फर्नांडो, दुनिथ वेल्लागे, चामिका करुणारत्ने, महीश तीक्ष्णा, मथीशा पथिराना, नुवान तुषारा, दुष्मंथा चमीरा, बिनौरा फर्नांडो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *